About Us

सर्वात प्रथम आपले डिजिटल माहिती या ब्लॉग/ वेबसाईट वर स्वागत आहे.

डिजिटल माहिती हा एक मराठी भाषेतील ब्लॉग आहे. या ब्लॉगवर आपल्याला संगणक, तंत्रज्ञान, इंटरनेट या विषयी मराठी भाषेत माहिती मिळेल. मराठी लोकांना तंत्रज्ञान संबधी माहिती पुरवण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

आपल्याला माहीतच आहे कि इंटरनेट वर मराठी भाषेतील माहिती ची खूप कमतरता आहे. त्यामुळे आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत. आपल्याला एक विनंती आहे कि हा ब्लॉग मित्रांना शेअर नक्की करावा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला अजून माहिती लिहण्यास प्रेरणा मिळेल.